E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: दुचाकीवरून जाणार्या महिलेला मालमोटारीने धडक दिल्याची घटना बुधवारी गंगाधाम चौकामध्ये घडली होती. ही घटना ताजी असतानाच, पायी जाणार्या तरूणीचा भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना कात्रज सुखसागरनगर परिसरातील एन. के. सोसायटी परिसरात शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली.श्रेया गौतम येवले (वय २१, शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा) असे तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी, कोंढवा पोलिसांनी मोटारचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७, गोकुळ नगर) असे चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
तसेच, चालकावर कडक कारवाई करण्याची मागणीदेखील केली. श्रेया ही शुक्रवारी दुपारी एन. के. सोसायटीजवळील पदपथावरून जात होती. त्यावेळी, होनमाने याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या क्रमांकाची मोटार भरधाव वेगाने चालवत पदपथावर घातली आणि श्रेया हिला धडक दिली.यावेळी, पदपथावरील एका झाडाच्या आणि मोटारीच्या मध्ये सापडून श्रेया गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्रेयाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात पाठवला आहे.
शहरात अपघातांची मालिका सुरूच
पुण्यात मागील काही दिवसांमध्ये भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सदाशिव पेठेमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना भरधाव मोटारीने उडवल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. तर, दोन दिवसांपूर्वी मालमोटारीने चिरडल्यामुळे एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच, चांदणी चौकामध्ये गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास लोखंडी सळ्या व पाइप घेऊन जाणार्या मालमोटारीने ब्रेक दाबल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला.
Related
Articles
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे
13 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक